बाजार विभाग

अडत/खरेदीदार रेकॉर्ड तपासणी विभाग

समितीचे अनुँ ाप्तीधारक अडत्ये/खरेदीदार व्यापारी यांचे शेतमाल खरेदी विक्रीचे रेकाँर्डची तपासणी करणे. अडत्ये यांचेकडील ईलेक्ट्रॉनिक वजनकाटयाची नियमीत तपासणी करणे, स्टँपींग अद्यावत आहे किंवा नाही यांची तपासणी करणे.