- समिती नोंदणी क्रमांक व दिनांक - एपीएम/३०६७/३१९१२(Third C-B)
- बाजार समितीची स्थापना - दिनांक २१/०५/१९७४
- समितीचे कामकाज सुरु झाल्याची तारीख - दिनांक १६/०७/१९७४
- समितीचे कार्यक्षेत्र - उमरेड तालुका (गावे १९१)
- कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती - ४७
- कार्यक्षेत्रातील सेवा सह. संस्था - ३६
- संस्थेकडे असलेली जमीन -
- मुख्य बाजार उमरेड ४.९१ हे. आर
- उपबाजार उमरेड १.५० हे. आर
- उपबाजार बेला १.६२ हे. आर
- उपबाजार सिर्सि १.९३ हे. आर
- उपबाजार चांपा २.१२ हे. आर
