व्हॉट्सअप संदेशाद्वारे शेतकऱ्यांना बाजार समितीचे बाजारभाव, सुचना, कार्यक्रम, योजना यांची माहीती दिली जाते.