सुविधा

प्रशासकीय कार्यालय

समितीने समितीचे प्रशासकीय कामकाज चालविण्याकरीता मिटींग हॉल, सभापती, सचिव व इतर अधिकारी यांचे कॅबीन व इतर कर्मचाऱ्याकरीता आसनव्यवस्था याकरीता प्रशाकीय कार्यालय बनविलेले आहे.