सुविधा

सि.सि.टी.व्ही.

शेतकऱ्यांचे शेतमालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार व मोजमाप पारदर्शक पध्दतीने व्हावे याकरीता सि.सि.टी.व्ही. ची व्यवस्था कार्यान्वीत करण्यात आलेली असुन याचे नियमीत मॉनिटरींग करण्यात येते.