सुविधा

विद्युत व्यवस्था

समितीचे मार्केट यार्डातील सर्व ऑक्शन शेड, गोदाम, शेतकारी भवन, प्रशासकीय कार्यालय ईत्यादी ठीकाणी संपुर्ण विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे.