सुविधा

धान्य चाळण यंत्र

समितीने RKVY योजनेमधुन शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचे क्लीनींग आणी ग्रेडींग करता यावे याकरीता २ मे. टन प्रती तास क्षमतेच्या धान्य चाळण यंत्राची उभारणी केलेली आहे.