सुविधा

गोदामे

शेतकऱ्यांना व व्यापारी यांना आपल शेतमाल साठवुण ठेवण्याकरीता समितीने प्रती १००० मे. अन क्षमतेचे ६ गोदामांची उभारणी केलेली आहे.